योगेश पवारलेख वाचण्यासाठी अपेक्षित वेळ: ०२ मिनिटे
DICGC (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation) ही RBI ची उपकंपनी आहे. DICGC चे काम आहे सर्व बँकांमध्ये जमा असलेल्या रक्कमेचा विमा काढणे. ही संस्था फक्त १ लाखापर्यंत विमा काढते.
समजा तुमचे खात x बँकेमध्ये आहे, त्यात तुमचे ५ लाख आहे. जर ती बँक दिवाळखोर झाली, तर तुम्हाला फक्त १ लाख मिळतील. पण समजा तुमचे २ बँकेत ५-५ लाख आहेत. आणि दोन्ही बँका दिवाळखोर झाल्या तर तुम्हाला प्रत्येक बँकेचा १ लाख चा विमा मिळेल. असे तुम्हाला फक्त २ लाख मिळतील, भले तुमची १० लाखाची FD असली तरीही.

बँक दिवाळखोर होणे ही काही सोपी गोष्ट नाही. आपण FD ला सुरक्षित गुंतवणुकीचे प्रकार समजतो. पण बँक दिवाळखोर होणारच नाही, ही शक्यता नाकारता येत नाही. इथे सांगण्याचा उद्देश फक्त हाच की, प्रत्येक गुंतवणुकीमध्ये धोका असतो. फक्त तो कमी जास्त प्रमाणात असतो. पण धोका असतोच. असतो. सर्वच बँका DICGC अंतर्गत विमा केलेल्या नाहीत. मग तुमची FD असलेली बँक तुमच्यासाठी सुरक्षित आहे का ?
एवढी मोठी गुंतवणूक करताना राष्ट्रीयीकृत बँकेचाच विचार करा. राष्ट्रीयीकृत बँकांचे व्याजदर थोडे कमी असतात तर पतसंस्था व इतर तस्सम गुंतवणूक सोसायटी यांचे व्याजदर किंचित वाढीव असतात. केवळ जास्त व्याजाच्या आमिषाला बळी पडून कोठेही गुंतवणूक करू नका. अन्यथा हातावर हात मारून बसण्याची आपल्यावर वेळ येऊ शकते. म्हणून वेळीच सावध व्हा.
--------------------------------------------------

- योगेश पवार
(Pawer Financial Services, Ahmednagar)
84 84 84 32 26 / 94 04 82 26 59
---------------------------------------------------
आपल्या कशी शंका असल्यास आपण थेट लेखकाशी संपर्क साधू शकता.
मित्र हो,
हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना वरील नावासह पाठवायला विसरू नका.
हा लेख जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा.
उद्या भेटू यात जागल्याच्या लेख मालिकेत...
------------------------------------------
आपल्या काही सूचना असतील तर खालील मेलवर नक्की आम्हाला काळवा.
mejagalya@gmail.com
आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/IogFFXsbTDq5xG5AiybtEf

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा