TMC म्हणजे काय रे भाऊ...
सध्या सर्वदूर चांगला पाऊस होतो आहे, धरणं भरत आहेत, काही धरणातून पाणी सोडल्या जात आहे. इतके tmc पाणी जमा झाले, तितके Cusec पाणी सोडले असे आपण वाचतो. याचा नेमका अर्थ काय?
त्याची नेमकी परिमाणे माहिती आहेत का?
धरण पाण्याचा साठा, आवक-जावक याबद्दल आपण नेहमी ऐकतो.
1) TMC म्हणजे काय?
2) Cusec म्हणजे काय?
3) Cumec म्हणजे काय?
आपणास फक्त 'लिटर' संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेऊ या.
1) 01 tmc म्हणजे
one thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शुन्य (1 अब्ज) इतके घन फूट.
01 tmc = 28,316,846,592 litres
2) 01 Cusec =
01 cubic feet per second = 28.317 litres per second.
3) 01 Cumec =
01 cubic meters per second = 1000 litres per second.
याच धरणातून सध्या ५०० क्युसेक पाणी नदीत सोडत आहेत.
म्हणजे 500 x 28.317 लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी सोडल्या जात आहे.
महाराष्ट्रातील क्षमतेने मोठी 05 धरणे
1) उजनी 117.27 tmc
2) कोयना 105.27 tmc
3) जायकवाडी (पैठण)76.65 tmc
4) पेंच तोतलाडोह 35.90 tmc
5) पूर्णा येलदरी 28.56 tmc
---------------------------------------------------

खडकवासला, पुणे
उदा.- पुण्याच्या खडकवासला धरणाची क्षमता 1.97 tmc आहे. म्हणजे त्यात 1.97 x 28.317 अब्ज लिटर्स पाणी मावते.याच धरणातून सध्या ५०० क्युसेक पाणी नदीत सोडत आहेत.
म्हणजे 500 x 28.317 लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी सोडल्या जात आहे.
महाराष्ट्रातील क्षमतेने मोठी 05 धरणे
1) उजनी 117.27 tmc
2) कोयना 105.27 tmc
3) जायकवाडी (पैठण)76.65 tmc
4) पेंच तोतलाडोह 35.90 tmc
5) पूर्णा येलदरी 28.56 tmc
---------------------------------------------------
संदर्भ: व्हाट्सआप समूह व इंटरनेटवरून...
मित्र हो,
हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा.
हा लेख आवडला तर नक्की आपल्या हितचिंतकांना जास्तीत जास्त शेर करा/लाइक करा.
उद्या भेटू यात...
------------------------------------------
आपल्या काही सूचना असतील तर खालील मेलवर नक्की आम्हाला काळवा.
mejagalya@gmail.com
आमच्या 'जागल्या' व्हाट्सअप समूहामध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://chat.whatsap p.com/IogFFXsbTDq5xG 5AiybtEf

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा